Wednesday, March 31, 2010

जीनं बदमाश

र्ध पोटभर खावं 

घोटभर प्यावं

उताणं पडावं

रस्त्याच्या कडेला ...
 
वाटल तर फिरावं 

इकडं- तिकडं

जीनं बदमाश

असल्याचं म्हणत

थंडीत, पावसात हुडहुडावं

उष्म्यानं तंगड्या

ताणून मरावं ...
 
पालिकेच्या गाडीतन

हिंदळत जावं  ...

अन मुक्काम,

शवागारात बेवारस ...

-------------------------

फोटो येथून घेतला आहे.

2 comments:

  1. चंदू
    फोटो छान आहे
    ब्लॉग पण सुंदर आहे

    ReplyDelete