Thursday, July 30, 2009

अरुंद ...

वाहनं, माणसं अन गर्दी मोठी... चौक त्याला मिळणारे रस्ते अरुंद माणसांच्या मनासारखे,
चौकाच्या मध्यभागी पुतळयाकडे तो एकटक ...

वटवृक्ष

भव्य पसरलेला, वर तसंच आकाश, फांद्या पसरलेल्या मुक्त .
हजरोंचं पाल त्यावर नित्याच. एक दिवस अचानक उन्मळून पडला तो वटवृक्ष पावसानं, वा-याने अन ...